सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #29438 · कुंभारी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
879/4
Talathi
नयना नारायण देशपांडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमा 2/वाटपकलम85/एसआर 12/2026 आदेश दिनांक : 09/09/2026 मा तहसिलदार दक्षिण सोलापूर यांचे कडील आदेश क्रमांक जमा 2/वाटपकलम85/एसआर 12/2026 दिनांक 09/09/2026 अन्वये बाजूस दाखल जमीन गट नं 879/4 क्षेत्र 3.33 पोट खराब 0.04 आकार 3.00 रु या जमिनीचे खातेदार गेनप्पा मलकरी शिंदिबंदे यांनी अर्ज दिल्यावरून खालील प्रमाणे वाटप केले असे. अ क्रं गट नं क्षेत्र पोट खराब आकार नाव दिशा 1 879/4 पै 1.00 0.00 1.00 सूर्यकांत गेनप्पा शिंदिबंदे पश्चिम बाजू 2 879/4 पै 1.15 0.02 1.00 चंद्र्कांत गेनप्पा शिंदिबंदे उत्तर दक्षिण मद्यबाजू 3 879/4 पै 1.08 0.02 1.00 शिवानंद गेनप्पा शिंदिबंदे पूर्व बाजू सदर जमिनीमध्ये वडिलांच्या हिस्सेची एक विहीर असून वरील वाटपाप्रमाणे सर्वांचा समान हिस्सा राहील तसेच 879/4,879/3,879/2 या शेतजमिनीच्या पश्चिम पासून पूर्वेकडील वहिवाटिचा रस्ता बैलगाडी रस्ता व पाऊलवाट यात वाटपाप्रमाणे सर्वांचा समान हिस्सा राहील, 879/4,879/3,879/2,879/1 यांना येणे जाणे साठी बैलगाडी वहिवाट रस्ता ठेवला आहे. (आदेशावरून नोंद)