सातबारा Watch

← तिर्थ

Ferfar #2064 · तिर्थ

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
सलीम याकुब तडवी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वळसंग, सोलापूर दक्षिण लिहून देणार : नागनाथ शामराव घोडके व नरसप्पा शामराव घोडके रा. तिर्थ यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वळसंग यांचेकडील पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2026-27/2210DATE-22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा नागनाथ शामराव घोडके व नरसप्पा शामराव घोडके यांच्या हिस्सेवर दाखल केला आसे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.