सातबारा Watch

← तिर्थ

Ferfar #2065 · तिर्थ

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
161/1, 218/1
Talathi
सलीम याकुब तडवी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा वळसंग ता सोलापूर दक्षिण लिहून देणार : बेलप्पा शिवलिंगप्पा बिराजदार रा. तिर्थ ता सोलापूर दक्षिण यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690909/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218/1, 161/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AQ4/कर्ज /agri/2026-27 date-23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 690909/- चा बोजा बेलप्पा शिवलिंगप्पा बिराजदार यांच्या हिस्सेवर दाखल केला असे . वरील प्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.