सातबारा Watch

← वळसंग

Ferfar #9130 · वळसंग

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
512/2पैकी/प्लॉट3
Talathi
समाधान बाळासाहेब काळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : विनायक दिंगबर झिंगाडे रा. वळसंग यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6832-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1960000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512/2पैकी/प्लॉट3 क्षेत्र 0.9699 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक दिंगबर झिंगाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1960000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.