Ferfar #9140 · वळसंग
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
गट नं 255/2/1 च्या पूर्व-उत्तर कोपर्यात व गट नं 255/2/2 च्या क्षेत्रात एक गोड्या पाण्याची विहीर असून सदर विहीरीतील अविभक्त 12.5 टक्के मालकी हक्काने पाणी घेण्याचा हक्क व हितसंबधासह खरेदी देणार:-मेघा मेघराज लालसंगी यांचेकडून मल्लिनाथ चन्नप्पा बिराजदार यांनी खरेदी केली असे.
दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 3539/2024 दिनांक 05/04/2024 वरुन नोंद दाखल.