Ferfar #1589 · औज (आहेरवाडी)
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/2
- Talathi
- सचिन देवराव सावळे
- First seen
- 46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. हत्तुर, तालुका दक्षिण सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर आप्पाराव डोंबाळे रा. औज (आहेरवाडी) यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6162-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर आप्पाराव डोंबाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.