Ferfar #2349 · मद्रे
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2
- Talathi
- अजय सोमनाथ राठोड
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा वडकबाळ
लिहून देणार : अमर प्रभाकर नरुटे रा. मद्रे यांनी रक्कम रुपये 219600/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा वडकबाळ यांचेकडील पत्र क्रमांक Ref No.22/6242/AGRI/2026-27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 219600/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.