Ferfar #6692 · आहेरवाडी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 481/1/अ
- Talathi
- वामन देसु जाधव
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ इंडीया शाखा आहेरवाडी, आहेरवाडी
लिहुन देणार : जाहेदा वल्लीसाहेब शेख रा. आहेरवाडी यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 481/1/अ क्षेत्र 0.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाहेदा वल्लीसाहेब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10/2026 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.