Ferfar #3175 · कणबस
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- विठ्ठल शंकरराव शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन बॅक शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : योगेश निंगप्पा कोळी रा. कणबस यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1994-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1 क्षेत्र 30.3778 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश निंगप्पा कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.