Ferfar #1486 · वडकबाळ
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1
- Talathi
- प्रिती सुरेश साळुंखे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा वडकबाळ ता.द.सोलापूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : प्रविण धोंडप्पा पुजारी रा. वडकबाळ यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण धोंडप्पा पुजारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.