Ferfar #18662 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 994/2/प्लॉट
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सह.पतसंस्था मर्या शाखा तेरामैल ता.द.सोलापूर -
गहाणखत लिहुन देणार : रतन गणपत राठोड रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8861-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 535000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 994/2/प्लॉट नं./77 क्षेत्र 1.0675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतन गणपत राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 535000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
994/2/प्लॉट नं./77