सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18684 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
26/2/अ, 26/2/ब, 998/2/अ/1
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मंद्रुप ता.द.सोलापूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : बसवराज मल्लेशी व्हनगुंडे रा. मंद्रुप यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6556-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2/अ, 26/2/ब, 998/2/अ/1 क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बसवराज मल्लेशी व्हनगुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.