सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18688 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
339/3
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी,व विक्री अधिकारी सुवर्णलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या,मंद्रूप ता.द सोलापूर लिहून घेणार : उमेश चंद्रकांत कुंभार यांनी सर्व्हे क्रमांक : 339/3 तपशिल : विशेष वसुली अधिकारी,व विक्री अधिकारी सुवर्णलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या,मंद्रूप ता.द सोलापूर यांचे जप्ती बोजा र.रु 82183/-उमेश चंद्रकांत कुंभार चे मालकीचे हिस्सेवर - 14274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी,व विक्री अधिकारी सुवर्णलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या,मंद्रूप ता.द सोलापूर यांचेकडील दिनांक 30/09/2026 रोजीचे पत्र जावक क्रं.708/9/2026 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.