Ferfar #18703 · मंद्रुप
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 999/1पै/प्लॉट36
- Talathi
- रावसाहेब विठ्ठल कोकरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : काल भैरवनाथ म.ग्रा.को-ऑप सोसायटी बसवनगर , तेरामैल
लिहुन देणार : धानम्मा तिपण्णा हडपद रा. मंद्रुप गट नंबर/ सर्वे नंबर 999/1पै/प्लॉट36 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धानम्मा तिपण्णा हडपद , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143/kb/sep/2026 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.