सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18730 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
754/अ/प्लॉट37
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत एजाज मुबारक मोमीन यांनी आपल्या मालकीचे मौजे मंद्रूप, तालुका दक्षिण सोलापूर येथील जमीन गट नंबर 754/अ पैकी प्लॉट नं 37 ,क्षेत्र- 1.21 आर.चौ .मी या जमिनीचे आपली आई सलीमा मुबारक मोमीन यांना इस्लाम धर्मशस्त्रातील तरतुदीप्रमाणे हिबानामा करुन दिलेवरुन हिबानामा करुन घेणार यांचे नाव 7/12 उतार्‍यावर दाखल केले असे. हिबानामा दस्तवरुन नोंद करुन सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले असे.