सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18731 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
468
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे श्रीमती कविता तुकाराम काळे यांनी अर्ज दिला की,मौजे मंद्रूप येथील गट नं.468 मधिल खातेदार निंगव्वा खंडप्पा काळे हया दि. 15/12/2020 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रं . 8767 ने 7/12 उतार्‍यावर दाखल झाल्याने सदर मयताचे नाव कमी केले. अर्ज,मयत दाखला , व वारस फेरफार यावरुन नोंद करुन सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल केले .