सातबारा Watch

← मंद्रुप

Ferfar #18733 · मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
855/3
Talathi
रावसाहेब विठ्ठल कोकरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार :वसूली व विक्री अधिकारी लोकमंगल को ऑप.बँक लि.सोलापूर लिहून घेणार : मंगल गणपत पांढरे यांनी सर्व्हे क्रमांक : 855/3 तपशिल : लोकमंगल को ऑप.बँक लि.सोलापूर यांचे जप्ती बोजा रक्कम रुपये १७०८१९ व त्यावरील होणारे व्याज मंगल पांढरे यांच्या हिश्यात - 13238 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसूली व विक्री अधिकारी लोकमंगल को ऑप.बँक लि.सोलापूर यांचेकडील दिनांक 06/11/2026 रोजीचे पत्र जा.क्रं. 316/लोक/वसूली अधिकारी /जप्ती आदेश /मंगल पांढरे /2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.