Ferfar #1814 · बसवनगर
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/3/अ
- Talathi
- प्रिती सुरेश साळुंखे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री कपिलसिध्द महिला ग्रामीण को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.मंद्रुप ता.द.सोलापूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : जयक्का अप्पाशा काळे रा. बसवनगर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6903-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/3/अ क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयक्का अप्पाशा काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.