Ferfar #3173 · कारकल
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- गणेश बाळासो भुजबळ
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 2/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 3/11/2026 ,
लिहुन देणार:-, सिद्रामप्पा भीमशा नंदर्गी ,मल्लिकार्जुन भीमशा नंदर्गी, शशिकला पंचप्पा नंदर्गी, अश्विनी लक्ष्मीपुत्र तेलुनगी , भाग्यश्री सुरेश बिराजदार , शिल्पा फकीरप्पा निंबाळे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक,129 मध्ये मधील वस्तीमध्ये सर्वांचा समान हक्क होता तो संपूर्ण हक्क त्यांनी
लिहुन घेणार:- सागर पंचप्पा नंदर्गी, यांना दुय्यम निबंधक दक्षिण सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5162/2025 दिनांक 30/07/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्राने सोडून दिला