सातबारा Watch

← औज मंद्रुप

Ferfar #5772 · औज मंद्रुप

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
185/2
Talathi
किरण दशरथ कोठुळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न १८५/२ च्या जमीनीचे खातेदार मलकम्मा सदाशिव बडिगर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मलकव्वा को.सदाशिव पोतदार ऐवजी मलकम्मा सदाशिव बडिगेर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक २२/१०/२०२६ मधील नोंदणी क्र.P-२६१३०६५९ अन्वये मलकव्वा को.सदाशिव पोतदार ऐवजी मलकम्मा सदाशिव बडिगर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .