सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #3113 · टाकळी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
100/1, 206/3
Talathi
विश्वनाथ मल्लिकार्जुन पवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/099910/2026 श्री मल्लिकार्जुन शिवण्णा घोडके यांनी अर्ज दिला की, गट नं 100/1 व 206/3 मधिल खातेदार ध्यामव्वा शिवण्णा घोडके हे दि. 21/07/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट न 100/1 व 206/3 फेरफार क्रमांक 2440 ने नमूद गटावर वारस दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.