Ferfar #1755 · बंदलगी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1
- Talathi
- अमोल पांडुरंग कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026
लिहून घेणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सोलापूर, सोलापूर
लिहून देणार :शंभुलिंग बसय्या घेरडी रा.बंदलगी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100/1 वर रक्कम रुपये 45000/- चा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सोलापूर यांचे कडील पत्र कं.जि.का.सोलापूर/338/2026 दि.8/9/2026 दिल्याने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.