सातबारा Watch

← बोळकवठे

Ferfar #1829 · बोळकवठे

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
41/1/अ/1/ब/1
Talathi
अमोल पांडुरंग कांबळे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - कोटक महिंद्रा बँक लि शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : धनराज संजय कोरेपाटील रा. बोळकवठे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6221-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4550068.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/1/अ/1/ब/1 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज संजय कोरेपाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4550068.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.