Ferfar #1830 · बोळकवठे
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- अमोल पांडुरंग कांबळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस आपिल क्र.35/2026 दि.24/9/2026
आदेश दिनांक : 24/09/2026
मा.उपविभागीय अधिकारी, सोलापूर विभाग क्रं.2 सोलापूर यांचे न्यायालयातील आरटीएस आपिल क्र.35/2026 दि.24/9/2026 व सह दु.नि.सोलापूर दक्षिण यांच्या कडील दस्त क्र.6447/2025 दि.14/10/2025 अन्वये मौजे बोळकवठे येथील गट नं.26 पैकी दक्षिणेकडील बागायत शेतजमीन क्षेत्र 1 हे 14 आर आकार 3 रु 88 पैसे खरेदी देणार मातेश सिद्धाराम तांडूरे यांनी लिहून घेणार निलेश शिवानंद शेतसंदी यांना विक्री केल्याने खरेदी घेणार निलेश शिवानंद शेतसंदी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.