Ferfar #4719 · गुंजेगांव
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/1/अ
- Talathi
- शितल निवृत्तीराव वानोळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार:- शंकर दगडू कसबे रा गुंजेगाव
लिहुन घेणार:-मंजुश्री नागेश गुंड रा गुंजेगाव
सदर गट नं. 180 /1/अ या गटाच्या उत्तर बाजुने पुर्व -पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीच्या रस्ता गट नं 171/3 या क्षेत्राला वाहतुकीसाठी जाणे-येणेसाठी वापर कायमस्वरुपी ठेवला
दुय्यम निंबधक सोलापूर दक्षिण जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5659/2026 दिनांक 27 /08 /2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000 /- घेउन खरेदी दिली .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.