सातबारा Watch

← गुंजेगांव

Ferfar #4722 · गुंजेगांव

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
111/1, 111/2
Talathi
शितल निवृत्तीराव वानोळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : कोरवलीवाडी वि का सोसा लिहुन घेणार : रतिकांत दुर्योधन शेळके यांनी सर्व्हे क्रमांक 111/1 वर फेरफार क्रमांक 4433 ने घेतलेला बोजा कोरवलीवाडी वि का सोसा बोजा र रु 400000/- रतिकांत शेळके यांचे हिस्सेवर सर्व्हे क्रमांक 111/2 वर फेरफार क्रमांक 4432 ने घेतलेला बोजा कोरवलीवाडी वि.का.से.सोसा. बोजा रक्कम रुपये 4,00,000 /- रतिकांत दुर्योधन शेळके यांचे हिश्शेवर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.