Ferfar #5225 · वांगी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1
- Talathi
- सागर सूरेश काशेट्टी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा वडकबाळ,ता.दक्षिण सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : गंगाबाई गुरुनाथ सुतार ,चंदव्वाबाई गुरनाथ सुतार रा. वांगी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6876-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 978000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाबाई गुरुनाथ सुतार ,चंदव्वाबाई गुरनाथ सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 978000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.