सातबारा Watch

← वडापूर

Ferfar #4118 · वडापूर

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
174/2/अ/1, 174/2/ब/2
Talathi
श्रीकांत बाबुराव कदम
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, भंडारकवठे शाखा कंदलगाव ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापुर गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण सुकदेव सलगरे रा. वडापूर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6678-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174/2/अ/1, 174/2/ब/2 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण सुकदेव सलगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.