Ferfar #13273 · भंडारकवठे
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे ता.द.सोलापूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : भिमाशंकर कलप्पा बोरगे ,भिमाशंकर कल्लप्पा बोरगे ,रमेश कलप्पा बोरगे रा. भंडारकवठे यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6554-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 843/1/ब, 843/2 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमाशंकर कलप्पा बोरगे ,भिमाशंकर कल्लप्पा बोरगे ,रमेश कलप्पा बोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.