सातबारा Watch

← भंडारकवठे

Ferfar #13277 · भंडारकवठे

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
875/2
Talathi
गणेश बाळासो भुजबळ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि , --निवडा-- लिहून देणार : शरद दिलीप पाटील रा. भंडारकवठे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 875/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 033 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.