Ferfar #13283 · भंडारकवठे
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा क्र .कक्ष-४/कलम १०१/वसुली दाखला/४००४/२०२६
आदेश दिनांक : 18/05/2026
विशेष वसूली अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारकवठे यांचा जप्ती बोजा रक्कम रु. 262633/ - या रकमेचा जप्ती बोजा वसूली अधिकारी समर्थकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारकवठे यांनी मौजे भंडारकवठे येथील खातेदार १) मैंदर्गी संगप्पा भिमशा व मैंदर्गी शरणप्पा संगप्पा यांच्या गट २०२/१,२०२/२ क्षेत्र २.६४ हे आर २)बबलेश्वर सुरेश नीलकंठ यांच्या गट १९४/२/अ/२, १९४/२/अ/१ क्षेत्र २.४४ हे आर वर जप्ती बोजा दाखल करण्यास जावक क्रमांक ४००४/२०२६ दिनांक १८/०५/२०२६ आदेश दिलेने सदर गटावर वरील बँकेचा 262633/. इतके रकमेचा जप्ती बोजा दाखल केले असे.