सातबारा Watch

← निंबर्गी

Ferfar #6021 · निंबर्गी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
232/1/अ
Talathi
राजेश शंकर विटेकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी, सोलापूर दक्षिण लिहून देणार : शब्बीर गफुर बाळगी रा. निंबर्गी यांनी बँक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी, यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बंक ऑफ इंडिया शाखा निंबर्गी यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.