सातबारा Watch

← निंबर्गी

Ferfar #6029 · निंबर्गी

दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/3
Talathi
राजेश शंकर विटेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार देवेंद्र कासप्पा हालबने यांनी मौजे निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथिल जमीन गट नं १७/3 क्षेत्र 1.40आर आकार 2.10 पैसे या सिलिंग जमिनीचे भोगवटदर वर्ग 2 वरुन भोगवटदार वर्ग 1 करण्यासाठी मा .जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कडे अर्ज दिलेवरून मा. अपर जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडील जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ,आदेश सिलिंग /प्र.क्रं.45/26/एस आर -26/26-27 दिनांक 20/9/2026 नुसार आदेशातील अटी व शर्तीवर आधीन राहून परवानगी दिलेने मौजे निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथिल जमीन गट नं 17/3 क्षेत्र 1.40 आर आकार 2.10 पैसे या सिलिंग क्षेत्रा चे भोगवटदार वर्ग 2 ही भुधारणा वर्ग 1 करून सदर जमीनीवरील इतर अधिकार मधील सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी, व .तसेच नवीन अविभाज्य तबदिल न करणेचे शर्तीवर हा शेरा कमी केला असे..सदर नोंद आदेशाने घेतली असे.