Ferfar #6046 · निंबर्गी
दक्षिण सोलापुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 237/2/अ/2
- Talathi
- राजेश शंकर विटेकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : वसुली व विक्री अधिकारी ,समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे
आदेश क्रमांक : जा.क.वि.व.अ./वसूली/32/ 2026
आदेश दिनांक : 31/08/2026
वसुली व विक्री अधिकारी ,समर्थ कृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे
कडील जप्ती आदेश क्र.जा.क.वि.व.अ./वसूली/32/ 2026 दिनांक 31/08/2026
सदर वसुली व विक्री अधिकारी ,समर्थ कृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे यांचेकडून थकबाकीदार र रु.4,20,426/- पंचाक्षरी खंडप्पा बिराजदार त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं.237/2/अ/2 चे 7/12 इतर हक्कात वसुली व विक्री अधिकारी ,समर्थकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या भंडारकवठे जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.
वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.नोद आदेशाने केले असे.