सातबारा Watch

← कोर्सेगाव

Ferfar #2043 · कोर्सेगाव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1
Talathi
पंकज विश्वनाथ पारधी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री.भिमाशंकर विठ्ठल उमदी यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 41/1 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 1082 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार अंबवा विठठल उमदी रा. कोर्सेगाव यांचा दिनांक 06/08/2019 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे