सातबारा Watch

← तडवळ

Ferfar #5222 · तडवळ

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
116/2/क
Talathi
प्रदीपकुमार अंकुश ढेंगळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजयकुमार गुरुनाथ पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजय गुरुनाथ पाटील ऐवजी विजयकुमार गुरुनाथ पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.825 दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2682979 अन्वये विजय गुरुनाथ पाटील ऐवजी विजयकुमार गुरुनाथ पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .