सातबारा Watch

← तडवळ

Ferfar #5225 · तडवळ

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
प्रदीपकुमार अंकुश ढेंगळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, लिहुन देणार:- संजय शामराव बिराजदार यांचा मौजे तडवळ येथील गट नंबर 84 चे फेरफार क्रमांक-1233 नुसार गट नंबर 84 मधील विहीरीत व पाण्यात असलेला 1/2 हिस्सा लिहुन घेणार:- मेलगीरीप्पा पिरप्पा मडीखांबे यांना दुय्यम निबंध‍क अक्कलकोट यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3069/2026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1,00,000.00 घेउन खरेदी दिला. सबब संजय शामराव बिराजदार यांचा फेरफार क्रमांक-1233 नुसार गट नंबर 84 मधील विहीरीत व पाण्यात असलेला 1/2 हिस्सा हा शेरा कमी केला.