सातबारा Watch

← अंकलगे

Ferfar #2724 · अंकलगे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/3/अ, 139/1
Talathi
धनंजय बसवराज सुणगार
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : चिदानंद गोपाळ उपासे रा. अंकलगे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8748-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2471664.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/3/अ, 139/1 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिदानंद गोपाळ उपासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2471664.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.