सातबारा Watch

← गुड्डेवाडी

Ferfar #2240 · गुड्डेवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
192/3
Talathi
सुर्यकांत राघव सुरवसे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री.नागनाथ शांतप्पा इंडे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 192/3 चे ७/१२ सदरी गिरीश नागनाथ इंडे चे अ.पा.क. वडील नागनाथ शांतप्पा इंडे म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.वयाचा पुरावा म्हणून 12 वी. शाळा सोडल्याचा दाखला ची सत्यप्रत सदर केले वरून अ.पा.क.शेरा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.