सातबारा Watch

← गुड्डेवाडी

Ferfar #2244 · गुड्डेवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
37/3/अ, 37/3/ब
Talathi
सुर्यकांत राघव सुरवसे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा जोडभावी पेठ सोलापूर लिहुन देणार : गुरय्या मलकय्या स्वामी रा. गुड्डेवाडी यांनी यांचेकडील दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 37/3/अ, 37/3/ब, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुरय्या मलकय्या स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक.संदर्भ क्रं.कर्ज/SOLAPUR/AGRI/2026/35 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.