सातबारा Watch

← हंजगी

Ferfar #4384 · हंजगी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
सागर काशिनाथ सोनवणे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई,सेक्टर नं.4ई/ए कळंबोली नवी मुंबई 410218 लिहून देणार : कटटेप्पा गोपाळ सोनकांबळे रा. हंजगी यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर 223 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.वसूली/एस.आर.ओ./जप्ती/ 189/2026-27 दि 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.