सातबारा Watch

← जेऊर

Ferfar #11799 · जेऊर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
सचिन रामराव चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजे जेऊर येथील खातेदार मल्लिकार्जुन श्रीमंत बैरगोंडा यांचे गट क्रं.199 क्षेत्र हे.आर.1.61 आकार रु.पै.3.09 वरील सेरेंटिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा.लि.चा भाडेपट्टा क्रं 6994/2024 चा भाडेपट्टा करारनामा सह.दु.नि.अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5041/2026 दिनांक 27/08/2026 नुसार रद्द केल्याने सदर गटावरील इतर हक्कातील भाडेपट्टा नोंद कमी केले असे.