Ferfar #11817 · जेऊर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 377/1
- Talathi
- सचिन रामराव चव्हाण
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्रं.जमा-3/एस.आर./32/2026
आदेश दिनांक : 12/10/2026
मा.तहसिलदार सो अक्कलकोट यांचेकडील आदेश क्रमांक : जा.क्रं.जमा-3/एस.आर./32/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 नुसार मौजे जेऊर येथील गट क्रं.377/1 क्षेत्र हे.आर.1.47 पो.ख.0.07 आकार रु.पै.4.43 या जमींचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 नुसार खलीलप्रमाणे वाटणी केली असे.
1) ईरण्णा हणमंतप्पा भरमशेट्टी गट क्रं.377/1 पै क्षेत्र हे.आर.1.13 पो.ख. हे.आर. 0.00 आकार रु.पै.3.40 दिशा उत्तर
2) भाग्यश्री ईरण्णा भरमशेट्टी गट क्रं.377/1 पै क्षेत्र हे.आर. 0.34 पो.ख. हे.आर. 0.07 आकार रु.पै.1.03 दिशा दक्षिण
सदर जमिनीतील विहिरीत बारीत व पाण्यात दोघांचा समान मालकी हक्क व हिस्सा राहील.आदेशावरून नोंद.