Ferfar #806 · सेवालालनगर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1/अ
- Talathi
- श्रीशैल शरणय्या हिरेमठ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार युवराज भिमराव राठोड खरेदी दस्ता प्रमाणे दुय्यम निबंधक अक्कलकोट दस्त क्रं 542 दिनांक 29/01/2026 प्रमाणे फेरफार क्रं 764 प्रमाणे नोंद झाले आहे .तरी इतर हक्कात रतनसिंग गंगाराम राठोड यांचे नाव इतर हक्कात राहिले आहे.गट नं 35/1अ रतनसिंग गंगाराम राठोड यांचा हक्क व हिस्सा संपूर्ण कमी झाल्याने दस्त व फेरफार वरून इतर हक्कातील नांव कमी केले असे .