सातबारा Watch

← कलहिप्परगे

Ferfar #1307 · कलहिप्परगे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
मयुर किशोर शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, अक्कलकोट लिहून देणार : काशीनाथ चंदप्पा कोळी रा. कलहिप्परगे यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 12 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.