Ferfar #3018 · हिळ्ळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/2/अ
- Talathi
- अजित अप्पासाहेब तेरदाळ
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
श्री/श्रीमती राजशेखर भिमराय इंडी यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 50/2/अ, मधिल खातेदार सरोजनी भिमराया इंडी हे दि. 18/03/2021 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या वारसांची नावे 1)श्रीमंती सविता शिवानंद इंडी वय :30 नाते:पत्नी 2)साक्षी शिवानंद इंडी वय :06 नाते:मुलगी 3)श्रवणी शिवानंद इंडी वय :05 नाते:मुलगी 4)शिवानी शिवानंद इंडी वय :03 नाते:मुलगी 5)सरोजनी भिमराया इंडी वय :68 नाते:आई
6)अ.न.2ते4अ.पा.क.आई सविता शिवानंद इंडी हे नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर फेरफार 1980 ने दाखल झालेली आहेत तरी मयतास वरील वारसाशिवाय 6]राजशेखर भिमराय इंडी 7]जयश्री भिमराय इंडी वारस असलेबाबात तहसील कार्यालय अक्कलकोट येथील पत्र क्रं 2025/जमा -2/कावि/1367/2025 दि 14/11/2025 प्रमाणे व मंडळ अधिकारी करजगी यांचे अहवाल नुसार अर्जदार यांचे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील दाखला यावरून वारसांचे नावे दाखल करून गट नं/स.नं 50/2/अ, मधिल खातेदार सरोजनी भिमराया इंडी हे मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.