Ferfar #7303 · नागणसुर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- श्रीशैल शरणय्या हिरेमठ
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना लि मंगळवेढा , ता .मंगळवेढा जि.सोलापूर
लिहुन देणार : सुरेश गुरपादप्पा बिडवे रा. नागणसुर गट नंबर/ सर्वे नंबर 16/2. यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 416 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश गुरपादप्पा बिडवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 416 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
16/2.