Ferfar #1476 · चप्पळगांववाडी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1
- Talathi
- पुजा दिपक सोरटे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
श्री/श्रीमती राजकुमार रेवणसिद्ध निंबाणे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 8/1 मधिल खातेदार सिद्राम रेवणसिद्ध निंबाणे हे दि. 20/03/2013 व बसवणप्पा रेवणसिद्ध निंबाणे हे दि. 20/10/1987 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 590 प्रमाणे वारस नोंद झालेले सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज मृत्यूनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे वरील कागदपत्र दफ्तरी दाखल असे.