Ferfar #1477 · चप्पळगांववाडी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
श्री/श्रीमती राजकुमार रेवणसिद्ध निंबाणे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 160,15,12,10,8/2 मधिल खातेदार बसवणप्पा रेवणसिद्ध निंबाणे हे दि. 20/10/1987 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 590 व 996 प्रमाणे वारस नोंद झालेले सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज मृत्यूनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे वरील कागदपत्र दफ्तरी दाखल असे.