सातबारा Watch

← कर्जाळ

Ferfar #1015 · कर्जाळ

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
148/4
Talathi
विजय शालीग्राम पवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगाव, लिहून देणार : अर्चना प्रमोद गायकवाड,प्रतिक्षा प्रमोद गायकवाड,प्रथमेश प्रमोद गायकवाड रा. कर्जाळ यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा आचेगाव यांचेकडील पत्र क्रमांक CHARGE/AGRI/2026-27/2708 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.